shree purohit

Enter your email address:

Delivered by FeedBurner

मंगळवार, १६ मार्च, २०२१

Go corona

 *नमस्कार मी डॉ. दिपाली कुलकर्णी कोरोना वाढण्याची मुख्य कारण गर्दी आहेच  पण त्यापेक्षा देखील मोठी करणे मी आपल्याला खाली सांगत आहे कृपया जास्तीत जास्त लोकांना मध्ये शेअर करा अनेक नागरिकांना  याबाबतची पूर्ण माहिती नाही*

1) आपण रस्त्याने चालताना मोटर सायकल चालवताना कारमध्ये बसल्यावर सगळीकडे मास्क वापरतो परंतु एकमेकांशी बोलताना मास्क तोंडाच्या खाली घेतो खाली घेतल्या  मुळे बोलताना  एकमेकाची थुंकी  तोंडावाटे बाहेर पडून  कोरोनाचा  100% प्रादुर्भाव होतो एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा कि कोरोना  हा तोंडातल्या  थुंकीच्या च्या बारीक थेंब ( आपल्या डोळ्यांना न दिसणारे थेंब)मार्फत पसरणारा रोग आहे. 

2) आपण कोणत्याही कार्यक्रमाला जाताना घरातून निघताना मास्क लावतो परंतु कार्यक्रमाच्या ठिकाणी गेल्यावर मास्क काढून ठेवतो किंवा हनुवटीवर ठेवतो असे  का करतो आपण ?

3) समोरचा माणूस आपल्याशी बोलत असताना त्याने जर मास्क  खाली केलेला असेल तर त्वरित त्यापासून दोन ते तीन फूट मागे सरका  आपण स्वतः मास्क लावलेला असेल तरीसुद्धा कारण आपला मास्क सर्व साधारण प्रतीचा असतो 

4) मास्क हा नाकाच्या  वरच असला पाहिजे कारण आपण श्वास नाकाद्वारे घेतो तोंडाने घेत नाही  नाकाच्या खाली मास्क  असल्यास त्याचा काहीही उपयोग नाही

 5)कोरोणा चा विषाणू हा काहि  हवेमध्ये नाही  परंतु बंदिस्त जागेमध्ये बंदिस्त दुकानांमध्ये ऑफिस मध्ये  कार्यक्रम लग्न समारंभ ज्या ठिकाणी बरेच लोक मास्क खाली करून बोलत असतात अशा ठिकाणी कोरोनाचा विषाणू  हवे मध्ये 100% असतो

6) *सर्वात महत्त्वाचे म्हणजे बाहेर गेल्यावर हात धुतल्या शिवाय चेहर्‍याला हात लावू नका ही सवय आधी लावूनच घ्यायला हवी अगदीच नाईलाजास्तव चेहेऱ्याला हात  लावायचा असेल तर साबणाने  व्यवस्थित धुवून किंवा उत्तम प्रतीचे सॅनिटायजर  हाताला लावून मगच हात चेहऱ्याला लावा*

7) बाहेरील सॅनिटायझर वर खुप भरवसा करू नका सॅनिटायजरची प्रत कशी आहे हे कुणालाही माहिती नसते हल्ली बाजारात निकृष्ट प्रतीच्या  सॅनिटायजरचा  चा खूप सुळसुळाट झालेला आहे अतिशय घाणेरड्या प्रतीचे सॅनिटायजर  दुकानांच्या बाहेर ठेवलेले असतात

8) आपले स्वतःचे चांगल्या प्रतीचे  सॅनिटायझरt(ब्रँडेड) विकत घ्या आणि नेहमी खीशात ठेवा

9) बोलत असताना समोरच्या माणसाला मास्क  तोंडावर लावून  बोला असे स्पष्टपणे सांगायला घाबरू नका

10) कोणत्याही डॉक्टर कडे अथवा हॉस्पिटल मध्ये तपासणी साठी  गेल्यानंतर सगळ्यांपासून दूर रहा चांगल्या प्रतीचा मास्क वापरा

11) तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे करता दररोजचा व्यायाम व नियमित चांगला आहार हे तर  आपल्याला माहितीच असेल 

 *मी वर केलेल्या सूचनांमध्ये एखादया  सूचनेचे पालन करण्याचे राहिल्यास आपल्याला कोरोना होऊ शकतो*

 * डॉ दिपाली कुलकर्णी *

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

 जिन लोगों को आप बहुत बड़ा समझते हैं,और जिनका नाम बहुत बड़ा है असल में वह कभी बड़े नही होते.क्योंकि वह बड़ी बड़ी बातें करते है पर उस का आत्मसात न...